मला असली घाणेरडी गोष्ट करायची नाही; राखी सावंतनं लग्न मोडलं!

मुंबई | राखी सावंत आणि दीपक कलाल यांनी लग्न करण्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण आता राखीनं अशाप्रकारची कोणतीही घाणेरडी गोष्ट मला करायची नाही, असं म्हटलं आहे. आपल्या इंस्ट्राग्रामवर एक व्हीडिओ शेअर करुन तिनं ही माहिती दिली.

दीपक मला माफ कर. माझा परिवार माझ्यावर खूप नाराज आहे. मी तुला ब्लाॅक करेन, असं  तीनं म्हटलं आहे.

मी खूप साधी मुलगी आहे. मी देवावर विश्वास ठेवणारी सरळ मुलगी आहे. मी खूप मेहनत करुन इंडस्ट्रीत आली आहे, असंही ती या व्हीडिओत म्हणत आहे.

दरम्यान, हा देखील राखीचा पब्लीसिटी स्टंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘जीवनातून बाहेर पडण्यासाठी इथं कापा’ असं लिहून विद्यार्थीनीची आत्महत्या

-कुमार केतकरांनी मोदींवर केलेल्या आरोपाच्या भूमिकेशी मी सहमत- शरद पवार

-भिडे गुरुजींनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट

-तू फक्त माझी हो!, पोलीस अधीक्षकाची महिला कॉन्स्टेबलला 1 कोटी रुपयांची ऑफर

-“सरकारने अगोदर माणसांकडं पाहावं, मग मंदिराकडे लक्ष दयावं”