बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राखी सावंतनं सांगितली लस घेण्याची अनोखी पद्धत, म्हणाली….

मुंबई | बाॅलिवूडमधील ड्रामा क्विन आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. ती चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असते. अशातच राखी पून्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

राखी सावंत सध्या चक्क लसीकरणामुळं चर्चेत आहे. नुकतीच तिनं कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लस घेतली. या लसीकरणाचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. लस घेण्यापूर्वी ती प्रचंड घाबरली होती. डॉक्टरांनी तिची भीती दुर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राखीनं आपल्या आगामी म्युझिक अल्बममधील ‘तेरे ड्रीम में मेरी एण्ट्री’ हे गाणं गायलं. अन् हे गाणं गाताना लस घेतली.

लस घेताना भिती वाटत असेल तर हे गाणं म्हणा, तुमची भिती निघून जाईल, असा सल्ला राखीनं या व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना दिला आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळे अभिनेत्री राखी सावंत चांगलीच चर्चेत आली. राखी सावंतने या शोमध्ये एक वेगळीच बाजू दाखवली आहे. शोमुळे राखीचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

थोडक्यात बातम्या – 

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; पाहा आजचा दर?

कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही- गोपीचंद पडळकर

…तर महाराष्ट्रात चमत्कार होईल- संजय राऊत

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

“मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा नाही झाली तर काय होईल हे सांगायची गरज नाही”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More