राखीचं गुडघ्याला बाशिंग; लग्नाची पत्रिका केली शेअर

राखीचं गुडघ्याला बाशिंग; लग्नाची पत्रिका केली शेअर

मुंबई | बाॅलिवूडमध्ये सध्या लग्नांचा मौसम आहे. त्यात आता अभिनेत्री राखी सांवतची भर पडली आहे. आपल्या लग्नाची पत्रिका शेअर करुन राखीने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. 

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणाऱ्या राखीने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. तिने त्यात दीपक कलाल सोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

दीपक कलाल हा मुळचा जम्मू काश्मीरचा अाहे. कलाल आपल्या बायकी अंदाजामुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो.

दरम्यान, राखी सावंत खरचं लग्न करणार आहे, का हा नुसता पब्लिसिटी स्टंट आहे, हे येत्या काळात चाहत्यांना कळेल.

 

View this post on Instagram

 

????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

महत्वाच्या बातम्या-

-मराठ्यांनो जल्लोष करा! मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला…

-मराठा आरक्षणाच्या विधेयकाला विधानपरिषदेतही एकमताने मंजुरी!

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम नगरमधून तडीपार

-आम्ही जेवढं आरक्षण दिलं होतं तेवढंच आरक्षण याही सरकारने दिलंय!

-भाजप आमदारांचा भगवे फेटे परिधान करुन विधानभवन परिसरात जल्लोष!

Google+ Linkedin