मोदीजी माझ्याही लग्नाला या; राखीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण

मुंबई | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखी सावंतने दीपक कलाल सोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राखीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींंना आपल्या लग्नाचं निमंत्रण दिलं आहे.

बॉलिवूडमध्ये दीप-रणवीर आणि निक-प्रियंका यांच्या लग्नाच्या खमंग चर्चा रंगत असताना राखीनं देखील दीपक सोबत लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली होती.

माझं देखील लग्न ठरलं आहे. येत्या 31 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता माझं लग्न आहे, तेव्हा आपणही या लग्नाला यावं आणि मला आशीर्वाद द्यावेत, असं राखीनं ट्वीट केलंय.

दरम्यान, राखीनं हे सारं पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी केलंय, कारण तीने कालच दीपकसोबत लग्न करणार नसल्याचं जाहीर केलंय. 

महत्वाच्या बातम्या-

कोर्टाच्या आदेशापुढे संभाजी भिडे नमले; अखेर नाशिक न्यायालयात हजेरी

-होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ