राज ठाकरे आणि नानांनी भाव दिला नाही म्हणून तनुश्रीनं मला टार्गेट केलं!

मुंबई | तनुश्री दत्ताला अभिनेते नाना पाटेकर, राज ठाकरे यांनी भाव दिला नाही. त्यामुळे आता प्रसिद्धीसाठी तनुश्री माझ्यावर सरकत आहे, असा आरोप अभिनेत्री राखी सावंतने केला आहे. तिने तसा व्हीडिओ सोशल मीडिया शेअर केला आहे. 

तनुश्रीचा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे आता प्रसिद्धीसाठी माझ्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे, आता मीही न्यायालयातच तिला सडेतोड उत्तर देईल असं राखीनं म्हटलं आहे. 

राखीनेही तनुश्रीच्या विरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे, अशी माहिती तिनं दिली. 

दरम्यान, राखीने तनुश्रीवर केलेल्या वक्तव्यावरून तनुश्रीने राखीवर 10 कोटी रूपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री पंचांग काढून बसलेत- उद्धव ठाकरे

-मेकअप आणि कपड्यांवर वेळ वाया घालवू नका; मुख्यमंत्र्यांच्या बायकोचा सल्ला

-सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल- शरद पवार

-पैशांची कामे पूर्ण होताच राजीनामे खिशात ठेवले जातात; राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

-दारूच्या दुकानासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने