मनोरंजन

तुम्ही पापं केली म्हणून कोरोना आला- राखी सावंत

मुंबई | बॉलीवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलिकडेच ती करोना विषाणूला नष्ट करण्यासाठी चक्क चीनमध्ये जायला निघाली होती. यावरुन तिची अनेकांनी खिल्ली देखील उडवली. मात्र यानंतर आता पुन्हा एकदा तिने करोनाविषयी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

करोना व्हायरस जगभरात पसरला आहे. सगळेजण तुम्हाला सांगतायत हात धुवा, पाय धुवा.. डोक धुवा.., तोंड धुवा.. सगळं धुवा पण हा आत्मा कसा धुणार? आपण खूप पापं केली आहेत. जगात सगळ्यांनी पापं केली आहेत, असं राखी म्हणाली आहे.

तु्म्हाला काय वाटतं हा कोरोना व्हायरस कुठून आला आहे? कोरोना लोकांना धडा शिकवायला आला आहे. मी सांगते तुम्ही अजूनही देवाच्या चरणी या. आपल्या पापांची माफी मागा. माझी खात्री आहे तुम्हाला कोरोना व्हायरस कधीही होणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राखीने या व्हिडीओमध्ये केलं आहे.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

 

 

View this post on Instagram

 

https://youtu.be/sFQnNzi31TY please do Watch this message from God

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

 

View this post on Instagram

 

Please please Suni lo meri baat

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

ट्रेंडिंग बातम्या-

22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’… कुणीही घराबाहेर पडू नका- पंतप्रधान मोदी

कोरोनावर एकच मंत्र काम करेल, ‘हम स्वस्थ तो जग स्वस्थ’- नरेंद्र मोदी

महत्वाच्या बातम्या-

“निर्भयाची आई ही माझी ओळख अभिमानास्पद, आज ती असती तर…”

‘निर्भया’ला अखेर न्याय; सूर्योदयापूर्वी चारही दोषींना फाशी

अन्नदात्यासाठी अन्नत्याग… साऱ्या महाराष्ट्रात झाले अन्नत्याग आंदोलन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या