मिकाला अटक झाल्याने राखीला रडू कोसळलं; सोडवायला दुबईला जाणार

मुंबई | मिकाला अटक झाल्याने राखी सावंतला रडू कोसळले असून ती त्याला सोडायला दुबईला जाणार आहे. ब्राझिलच्या अल्पवयीन मुलीला अश्शिल फोटो पाठवल्याच्या आरोपावरुन मिका सिंगला दुबई पोलिसांनी अटक केली आहे.

मिकाच्या या अश्लिल कृत्यामुळे ड्रामाक्वीन म्हणून नावाजलेली राखी सावंतला इतढे वाईट वाटले की ती अक्षरश: रडायला लागली.

इतकचं नाही तर यानिमित्ताने राखीने मिकासोबतच्या 10 वर्षांपूर्वी झालेल्या किसिंग वादाचीही आठवण करुन दिली. “तुला माहिती आहे ना की ही मुंबई पोलिस नाही तर दुबई पोलिस आहे.

दरम्यान, तिने मुंबई पोलिसांची तुलना दुबई पोलिसांशी केल्याने वाद ओढवून घेतला आहे.

View this post on Instagram

Mika Singh arrested in Dubai | Rakhi Sawant surprised Reaction Watch full video on my YouTube channel link in bio

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

महत्वाच्या बातम्या-

-‘आंबा’ प्रकरणात संभाजी भिडेंना दिलासा; 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

-लाडक्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी दाखवला अंगठा; पत्रातील मागणी फेटाळली

-मलबार हिलचं नाव बदलण्याची शिवसेनेची मागणी, हे नाव सुचवलं!

-लग्नानंतर प्रियांकानं नाव बदललं, पाहा काय आहे नवीन नाव…

-रस्ते नीट दिसले नाहीत तर काॅन्ट्रॅक्टरवर बुलडोजर चालवेन- गडकरी