मला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप

मला मारण्यासाठी ‘त्या’ महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले; राखीचा नवा आरोप

मुंबई | रेसलिंग रिंगमध्ये विदेशी महिला कुस्तीपटूने अभिनेत्री राखी सावंतला उचलून आपटले. त्यावर राखीने एक नवाच आरोप अभिनेत्री तनुश्री दत्तावर केला आहे. 

मला माराण्यासाठी महिला कुस्तीपटूला तनुश्रीने पैसे दिले होते, असा आरोप राखीने केला आहे. तिनं आपल्या इन्टा अकाऊंटवरून आरोप करणारी पोस्ट लिहीली आहे.

मला दुखापत झाली तर मी पुन्हा कधीच नाचू शकणार नाही. हा तनुश्रीचा डाव होता, असं राखीने म्हटलं आहे. 

दरम्यान, या दुखापतीतून बरी झाल्यावर मीच त्या दोघींना उचलून आपटेल, असा इशाराही तीनं दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

Google+ Linkedin