Top News

आमचं दैवतचं उपाशी मग आम्ही कसं खाणार??, राळेगणमधल्या मुलाची भावनिक प्रतिक्रिया

अहमदनगर |  आमचं दैवतचं उपाशी मग आम्ही कसं खाणार?, अशी भावनिक प्रतिक्रिया राळेगण सिद्धीमधल्या एका छोट्याशा मुलानं दिली आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं गेल्या 7 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण चालू होतं. त्याला गावकऱ्यांनी जोरदार पाठिंबा दिला होता.

आज संपूर्ण गाव बंद ठेवत आणि चूल देखील बंद ठेवत अण्णांसोबत सगळं गाव उपाशी राहिलं. यावेळी एका छोट्या मुलानं संवेदनशील प्रतिक्रिया देत अण्णांच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली.

दरम्यान, लोकपाल, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसला मोठा धक्का, कदाचित ‘हा’ नेता लोकसभा निवडणुक लढणार नाही!

नांदेडची स्वराली जाधव ठरली ‘सूर नवा-ध्यास नवा’ची महाविजेती

अखेर तीन दिवसांनंतर ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन मागे

काँग्रेस मुख्यालयात लागली ‘प्रियांका गांधी-वाड्रा’ नावाची पाटी, भावा शेजारी बहिणीची केबीन!

चालू सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या