देश

रामदेव बाबांचा वादग्रस्त फोटो शेअर करणाऱ्याला अटक

लखनऊ | आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग गुरु बाबा रामदेव यांचा वादग्रस्त फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. रशीशुद्दीन असं त्या इसमाचं नाव असून तो नोएडाजवळील दादरीचा रहिवासी आहे.

याबाबत पतंजलिच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सहसंपादक आचार्य बाळकृष्णांनी आरोपीला अटक केल्यामुळे नोएडा पोलीसांचे ट्विटरवरुन आभार मानले आहे. 

दरम्यान, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आली, आरोपीला राहत्या घरातून पोलीसांनी अटक केल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-हातपाय बांधलेत असं समजू नका, मी फक्त पवार साहेबांमुळे गप्प बसतो!

-रात्रंदिवस लिटरवर असणाऱ्यांनी निष्ठेची भाषा शिकवू नये; रामराजेंचा उदयनराजेंवर हल्लाबोल

-अपघातापुढे हरली नाही; मंडपात पोहोचून बांधली लगीनगाठ!

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या