देश

जशी मस्जिद पाडली तसंच राम मंदिर उभारू, प्लान तयार आहे- भाजप खासदार

लखनऊ | ज्याप्रमाणे मस्जिद पाडली त्याप्रमाणे राम मंदिर उभारू, असं वक्तव्य भाजपचे माजी खासदार राम विलास वेदांती महाराज यांनी केलं आहे.

2019 च्या आधी जर राम मंदिरासंबंधी काही निर्णय़ होऊ शकला नाही, तर माझ्या डोक्यात एक योजना तयार आहे. जसं रात्रीत मस्जिद पाडली तसंच रात्रीत मंदिराचं बांधकाम सुरू केलं जाऊ शकतं, असंही त्यांनी सांगितलं.

सध्या वेदांती महाराजांना घाई करायची नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजून वेळ द्यायचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-रामानं मनात आणलं तर मंदिर होईल; योगींनी जबाबदारी झटकली!

-मराठा आरक्षणप्रश्नी ‘या’ दिवशी होणार महत्वाची सुनावणी!

-कानाखाली मारुन आरक्षणाचा हक्क परत मिळवा-कल्याण सिंह

-2019 मध्ये आम्हीच सत्तेवर येणार; चव्हाणांच्या या वक्तव्याला शेट्टींचाही दुजोरा

-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारिख जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या