बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राम रहिमने दाढी पांढरी झाल्यामुळे मानवाधिकार आयोगाकडे धाव घेत केली ‘ही’ मागणी

मुंबई | डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहिम याला चार वर्षांपुर्वी अटक करण्यात आली होती. लैंगिक शोषण केलेल्या केल्याच्या प्रकरणावरुन अटक केली होती. या लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून राम रहिमला 20 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जेव्हा राम रहिमला अटक करण्यात आली असून तो तुरूंगात आहे. तुरूंगात असताना त्याची दाढी काळी होती. राम रहिमला बलात्काराच्या प्रकरणावरुन 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र पांढरी दाढी झाल्यामुळे मानव अधिकार आयोगाकडे राम रहिमने दाढी काळी करण्यासाठी परवानगी मिळण्याची विनंती केली आहे.

राम रहिमला झालेली वीस वर्ष तुरूंगवासाची शिक्षा तो आता रोहटकमध्ये सुनारिया तुरूंगात भोगत आहे. पांढऱ्या झालेल्या दाढीला रंग देऊन काळी करण्याची इच्छा त्याने तुरूंग प्रशासनाकडे व्यक्त केली होती. मात्र, तुरूंग प्रशासनाने या मागणीकडं दुर्लक्ष केले. त्यामुळे राम रहिमने मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे.

हरियाणा मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती एस.के मित्तल यांनी रोहटकमधील सुनारिया तुरूंगाची पाहणी केली होती. जेव्हा मानवाधिकार अध्यक्षांनी पाहणी केली त्यावेळेसच रामरहिमने त्यांच्याकडे दाढीला रंग देता यावा यासाठीचा मागणी केली. मानवाधिकार आयोगाने देखील यामागणीचा विचार केला नाही.

दरम्यान, लैंगिक शोषणावरून 2017 मध्ये सीबीआयच्या पथकाने राम रहिमला अटक केली होती. तेव्हापासुन राम रहिम रोहटकमधील सुनारिया तुरूंगात शिक्षा भोगत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मनोहर मामाला पोलिसांनी कुठं आणि कसं पकडलं?, मोठी माहिती समोर

बाबो! रिलेशनमध्ये येताना महिलेनं 17 पानी काॅन्ट्रॅक्ट लेटर करत केल्या ‘या’ रोमँटिक मागण्या!

…म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण!

साकीनाकाच्या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले…

‘या घटनेवर राजकारण करणं म्हणजे मृत्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं’; संजय राऊत विरोधकांवर संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More