हैदराबाद | आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच अयोध्येत राम मंदिर उभारणार आहे, असं भाजपाध्यक्ष अमित शहांनी सांगितलं आहे. ते तेलंगणात बोलत होते.
राम मंदिर उभारण्याच्या मुद्यांवरून भाजपवर सातत्याने टीका केली जात होती. मात्र राम मंदिरावर भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया येत नव्हती. त्यावर अमित शहांनी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, अमित शहांनी निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणार आहोत, असं सांगितल्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-पाकिस्तानमध्ये परतताच माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांना अटक
-चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले
-राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांना अटक!
-होय… सत्य बोलण्याचा गुन्हा केलाय, वारकऱ्यांची माफी मागतो- आव्हाड
-मी एवढ्यात रिटायर्ड होणार नाही; रामराजेंच्या वक्तव्यानं हशा