Top News

मराठा आरक्षणासाठी रामदास आठवलेंचा फाॅर्म्युला!

मुंबई | मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात आंदोलन पेटलं आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण मिळण्यासाठी काय करायला हवं, असं भाष्य सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे.

मराठा आरक्षण न्यायालयात टीकावं यासाठी संसदेत आरक्षणाची मर्यादा 50 टक्काहून वाढवून 75 टक्के करणारा कायदा करणं गरजेचं आहे. असं ते म्हणाले.

दरम्यान, असं केलं तर अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलन पेटलं; मराठा अांदोलकांनी पोलिस व्हॅन पेटवली!

-नाशिकमध्ये जलसमाधी घेण्यासाठी आलेले 9 जण पोलिसांच्या ताब्यात

-मराठा आरक्षणासाठी आमदारकी सोडणारे हर्षवर्धन जाधव कोण आहेत?

-मराठा आंदोलनकर्त्यांचं कौतुक; आंदोलनातही अॅम्ब्युलन्सला वाट करून दिली

-बीडमध्ये आमदाराच्या घरावर मराठा आंदोलकांची दगडफेक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या