महाराष्ट्र सांगली

रामराजेंचे विधानपरिषदेचे सभापती पद धोक्यात?

सातारा | विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ वाढल्याने विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या बिनविरोध निवडीने भाजपचे संख्याबळ वाढून 22 झाले आहे.

संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे असलेले सभापती व काँग्रेसकडे असलेले उपसभापती पद धोक्‍यात आले आहे. तसेच रिपब्लिकन, लोकभारती, शेतकरी कामगार पक्ष, अपक्ष असे एकुण 4 आमदार बरोबर असल्याने आघाडीचे संख्याबळ 38 होत आहे. 

दरम्यान, सभापती पदावर असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांचे सभापती पद राहणार की जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-नाणार प्रकल्पाविरोधातील मोर्चाला सरकारने परवानगी का दिली नाही!

-ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचं महत्व काय कळणार!

-भाजप सरकार बेशरम आहे- अशोक चव्हाण

-संभाजी भिडेंना संरक्षण कुणाचं आहे?; धनंजय मुंडेंचा सवाल

-…तर बुलेट ट्रेनच्या प्रवासासाठी 13 ते 14 हजार रूपये मोजावे लागतील!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या