औरंगाबाद महाराष्ट्र

राहुल गांधींना ‘आऊट’ करण्याची जबाबदारी माझ्यावर- रामदास आठवले

औरंगाबाद |  राफेल प्रकरणी राहुल गांधींना झोप लागत नाही. त्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही हे सुप्रिम कोर्टाने सांगितलं आहे मात्र तरी राहुल गांधी मानायला तयार नाहीत, अशा परिस्थितीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना आऊट करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असं वक्तव्य केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

रामदास आठवले यांनी औरंगाबादमध्ये पक्षाचा मेळावा घेतला. त्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.

प्रकाश आंबेडकरांच्या सभेपेक्षा जास्त जमवण्याचा दावा त्यांनी केला होता परंतू त्यांचा हा दावा त्यांच्याच अंगलट आला. या सभेत मात्र प्रकाश आंबेडकरांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान, मी जिकडे जातो तिकडे सत्ता असते, असं सांगायला देखील आठवले विसरले नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

“मला बारामतीला बोलावता काय… मग येतोच मी”

-जो जातीचं नाव काढेन त्याला मी ठोकून काढेन- नितीन गडकरी

‘तो’ चालू सामन्यात आला आणि धोनीचे ‘बुट’ पुसून गेला!

-शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांनी ठरवलंय रावसाहेब दानवेंना पाडायचं म्हणजे पाडायचं!

मावळमध्ये भाजपला नकोसे झालेत शिवसेनेचे श्रीरंग बारणे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या