शरद पवार पंतप्रधान होतील असं वाटत नाही- रामदास आठवले

शरद पवार पंतप्रधान होतील असं वाटत नाही- रामदास आठवले

पिंपरी चिंचवड |  पाच-दहा खासदारांमध्ये पंतप्रधान होता येत नाही. त्यामुळे आता शरद पवार पंतप्रधान होतील असं काही वाटतं नाही, असं केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

काल रामदास आठवले पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं स्पष्ट केली.

ओबीसींना मिळालेलं आरक्षण कमी आहे. ते केंद्र सरकारने 10 टक्क्यांनी वाढवावं, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, आता आमच्याही वाटणीचं एक मंत्रीपद आम्हाला द्या, असा घरचा आहेरही त्यांनी भाजपला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आता मोदी चहा विकणार आणि अमित शहा वडे विकणार”

-…अन् ‘स्वाभिमानी’चे नेते नारायण राणे भाजपच्या निवडणूक जाहिरनामा बैठकीला हजर!

-“राफेल घोटाळ्यामुळे 56 इंचाच्या छातीत धडकी भरली आहे”

-राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करु नये, साहित्य संमेलनात गडकरींचा सल्ला

-“ओबीसींना 10 टक्के आरक्षण वाढवून देऊन आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करा”

Google+ Linkedin