Top News महाराष्ट्र मुंबई

“हाथरस प्रकरणावरून मायावती राजकारण करत आहेत, त्यांना योगींचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही”

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायवतींनीसुद्धा टीका केली होती. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मायावतींवर निशाणा साधला आहे.

हाथरस मधील घटना हा मानवतेवर कलंक आहे. मात्र या प्रकरणावरून मायावती राजकारण खेळत असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मायवतींना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागण्याचा काहीच अधिकार नसल्याचंही आठवले म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-

“उत्तर प्रदेश सरकारने काहीच केलं नाही तर माध्यमांना पीडितेच्या घरी जाण्यापासून का रोखत आहात?”

आज फक्त अटलबिहारी वाजपेयींचं स्वप्न पूर्ण झालं नाही, तर… – नरेंद्र मोदी

न्यायासाठी नाही तर राजकारणासाठी राहुल गांधी हाथरसमध्ये जात आहेत- स्मृती ईराणी

राहुल आणि प्रियांका गांधी हाथरसकडे रवाना; यमुना एक्सप्रेसवर पोलिसांचा फौजफाटा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या