मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दहा वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणं अशक्यच आहे, असा टोला केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे या आधीही आयोध्येला गेले होते. त्यांनी पुन्हा पुन्हा अयोध्येला जाण्याची गरज नाही, असं म्हणत रामदास आठवलेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
राम मंदिर कायद्याने बांधलं जावं. बेकायदेशीर राम मंदिराला आमचा विरोध आहे, अशी भूमिका रामदास आठवलेंनी घेतली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांना घेऊन येत्या 16 जूनला अयोध्येला जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
-अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलं ओपन चँलेज
अशोक चव्हाण यांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट; काँग्रेसच्या गोटात खळबळ
-अशोक चव्हाणांचा पराभव पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी; घेतला हा मोठा निर्णय
-काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांची शिवसेनेवर सडकून टीका
-धोनीच्या या कृत्यामुळे त्याच्यावर BCCI चा आक्षेप मात्र रितेश देशमुखचा धोनीला पाठिंबा
Comments are closed.