Top News

…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर असेल- रामदास आठवले

मुंबई | रिपब्लिकन पक्षाने मुंबई महापालिकेवर पक्षाचा उपमहापौर बसवण्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

येत्या काळात मुंबई महानगरपालिकेवर जर भाजपचा महापौर असेल, तर आरपीआयचा उपमहापौर असेल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.

येत्या काळात भाजप स्वबळावर लढणार असली, तर आमचे भाजपला समर्थन असेल. भाजप आणि आरपीआय मिळून शिवसेनेला महापालिकेपासून दूर ठेवू, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर’; कपिल सिब्बलांचा काँग्रेसला पुन्हा एकदा घरचा आहेर

आपण विरोधक होतो हा इतिहास बुजवा, नवी नांदी निर्माण करा- उद्धव ठाकरे

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला…

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार- देवेंद्र फडणवीस

…अन् नागरिकांनी नगरसेवकाला चक्क गटाराच्या पाण्यात बसवलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या