मुंबई | आगामी 2024 च्या निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी ‘ब्राह्मण’ समाजाचा मुख्यमंत्री बसावा अशी आमची इच्छा असून त्याकरीता भाजपला पूर्ण समर्थन देणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
आम्हाला 2024 ला पुन्हा मुख्यमंत्री पदी ब्राह्मण समाजाचे देवेंद्रे फडणवीस हवे आहेत, असंही आठवले म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
आम्ही ईडी, सीबीआयच्या चौकशा लावत नाही. त्याचा आणि आमचा काही संबंध नाही. त्यांची चौकशी स्वतंत्र असते. चौकशी लावून आम्हाला सरकार पाडायचे नाही, असंही रामदास आठवले म्हणालेत.
ज ठाकरे यांनी आवर्जून अयोध्या दौरा केला पाहिजे. मात्र हा अयोध्या दौरा करण्यापूर्वी त्यांनी अंगावर घेतलेल्या भगव्या रंगा प्रमाणे वागावं असा टोलाही ठाकरे यांनी लगावल.
थोडक्यात बातम्या-
रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्याला आता रामदास आठवलेंचा पाठिंबा
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची नारायण राणेंनी उडवली खिल्ली, म्हणाले…
अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचं गूढ वाढलं, बहिणीने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे खळबळ
“उद्धव ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते”
केतकी चितळे प्रकरणात तृप्ती देसाईंचा थेट राष्ट्रवादीवर हल्लाबोल, म्हणाल्या…
Comments are closed.