महाराष्ट्र मुंबई

डोनाल्ड ट्रम्प जिंकायला हवे होते, पण आता…- रामदास आठवले

मुंबई | डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हायला पाहिजे होते, पण आता त्यांनी पराभव मान्य करावा, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे स्वागत. लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पाहिजे, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून ऐतिहासिक विजय मिळवलेल्या कमला हॅरिस यांचं अभिनंदन. अमेरिकेत स्थायिक भारतीयांना न्याय देण्याचं काम अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस करतील, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.

दरम्यान, अमेरिकेच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राज्यपालांनी अर्णब गोस्वामींऐवजी नाईक कुटुंबाची काळजी करावी”

“ठाकरे सरकारविरोधात 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा”

संग्राम देशमुख माझा जावई नाही, मेधाताई काही माझ्या दुश्मन नाही- चंद्रकांत पाटील

हायकोर्टाने स्वत: दखल घेऊन अर्णब गोस्वामींच्या धक्काबुक्कीची चौकशी करावी- देवेंद्र फडणवीस

तासाभरात 1 महिन्याचा, तर दिवाळीपूर्वी 2 महिन्यांचा पगार आणि बोनस जमा करणार- अनिल परब

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या