महाराष्ट्र मुंबई

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत- रामदास आठवले

नवी दिल्ली | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

रामदास आठवले यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी विविध विषांवर भाष्य केलंय.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून राजकारण करत आहेत. माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.

कृषी कायदा आता मागे घेणं योग्य नाही. आता ही प्रथा पडल्यास पुढे कोणीही उठून कुठल्याही कायद्याला विरोध करेल. त्यामुळे प्रत्येक कायदा मागे घ्यावा लागेल. कायदे परत घेतल्यास संविधानालाच धोका निर्माण होईल, असं रामदास आठवले म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी अटकेतील आणखी 89 आरोपींना जामीन मंजूर

“शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी लस टोचावी त्यानंतर मी लस टोचून घेईन- प्रकाश आंबेडकर

हे राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहेत- अतुल भातखळकर

“मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या