बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी मोदींच्या पाठिशी आहे, त्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही”

नाशिक | 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीशकुमार चेहरा नाही. मोदींच्या समोर ममता बॅनर्जी, नितीश कुमार, सोनिया गांधी, शरद पवार कुठलेच चेहरे चालणार नाहीत. मी मोदींच्या पाठिशी आहे, त्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही, असं  रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

भाजप मित्रपक्ष संपवतं, हे खरं नाही, माझा पक्ष वाढतोय, मला तसा अनुभव आला नाही, असंही आठवले म्हणाले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

नितीशकुमार आधी लालूप्रसाद यादव यांच्यासोबत होते, नंतर नरेंद्र मोदींसोबत गेले, आता पुन्हा मोदींसोबत येतील. नितीशकुमार यांचं बिहारमधील सरकार फार काळ टिकणार नाही, असंही आठवले म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘माझे स्तन तापसीपेक्षा मोठे आहेत’; अनुरागचं वक्तव्य चर्चेत

‘सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?’; अजित पवार संतापले

“शिंदे सरकार लोकशाही, संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं”

मोठी बातमी! महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका

“आजकाल घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे मंत्री फुगतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More