पुणे महाराष्ट्र

अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर- रामदास आठवले

पुणे | अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर होत आहे, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते बारामतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

गावच्या राजकारणातून मराठा समाजात दोन गट असतात. अनेकदा एका गटाकडून दुसऱ्या गटाला शह देण्यासाठी या कायद्याचा आधार घेतला जातो. दलित समाजाला केस करायला भाग पाडलं जातं, असं आठवले म्हणाले.

दलित समाजाने मराठा समाजाच्या हातातील बाहुलं न बनता खरोखर अन्याय होईल तेव्हाच या कायद्याचा आधार घ्यावा, असंही आठवले यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-मी तयार पण प्रकाश आंबेडकरच म्हणतात नाही- रामदास आठवले

-राज ठाकरेंकडून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं नामकरण, म्हणाले सांबा….

-रोज चिमटा काढून बघत असेल, खरंच मी मुख्यमंत्री झालोय का?- राज ठाकरे

-हिम्मत असेल तर मराठी माणसांच्या घराला हात लावून दाखवा!

-बाहेर आक्रमक असलो तरी घरी मात्र शांतच असतो- बच्चू कडू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या