चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या पराभवाची चौकशी करा- आठवले

बडोदा | चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून झालेल्या भारताच्या मानहानीकारक पराभवाची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.

बडोद्यात एका बैठकीसाठी आले असताना ते बोलत होते.

भारताचा संघ खूपच मजबूत होता. तरीसुद्धा तो दुबळ्या पाकिस्तानकडून तब्बल १८० धावांनी हरला.

या सगळ्या प्रकारावर रामदास आठवलेंनी शंका उपस्थित केलीय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या

1 Comment

  1. आठवले साहेबांची मागंनी बरोबर आहे. चौकशी व्हायला पाहीजे

Comments are closed.