औरंगाबाद | केंद्रात मला मंत्रिपद मिळाले म्हणून मी खूश आहे आणि नाही पण, अशी विचित्र प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
रिपब्लिकन पक्षाला 3 महामंडळाची अध्यक्षपदं, विधान परिषदेची एक जागा तसेच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा देखील यांनी यावेळी बोलून दाखवली.
अॅट्रॉसिटी कायद्याला संरक्षण आणि ताकद देण्यासाठी येत्या लोकसभा अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली
-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”
-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!
-भाजपनं सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेतला!
-भाजप राम मंदिर बांधणार पण अयोध्येत नव्हे, मध्य प्रदेशमध्ये….
Comments are closed.