कोल्हापूर महाराष्ट्र

रामदास आठवलेंचा ‘वंचित बहुजन आघाडी’वर धक्कादायक आरोप

कोल्हापूर | प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे दलित समाज सत्तेपासून वंचित राहील, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

काही ठिकाणी उमेदवारांचीच ताकद जास्त असल्याने त्यांना मते मिळाली. त्यामध्ये ‘वंचित’च्या प्रभावाचा प्रश्‍न उद्भवत नाही, असा दावाही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत भाजपने आरपीआयला एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे विधानसभेला 10 जागा आरपीआय आठवले गटाला मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही. गेल्या वेळीही आम्ही आमच्या चिन्हावर लढलो होतो, असं आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-रिंकू राजगुरु मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री; ‘मेकअप’साठी घेतले इतके लाख!

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान आता पाकिस्तानातून जाणार नाही!

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कलाकारांचं तौडभरुन कौतुक केलं!

-“लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या