देश

मजुरांचे लाडके नेते नरेंद्र मोदी… त्यांनी घालवली काँग्रेसची सत्तेची गादी- रामदास आठवले

नवी दिल्ली | केंद्र सरकारने मजुरांच्या कल्याणकारी तीन विधेयकांचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या अंदाजात स्वागत केलं.

मजुरांचे लाडके नेते नरेंद्र मोदी त्यांनी घालवली काँग्रेसची सत्तेची गादी, गावोगावच्या मजदूर आजी बोलत आहेत पंतप्रधांनांच्या रूपात खूप चांगले आहेत नरेंद्र मोदी, अशी कविता आठवलेंनी संसदेत सादर केली.

दरम्यान, कामगारांच्या हितासाठी कंत्राटी पद्धत बंद करणारा नवीन कायदा संसदेने करावा, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद भूषवत असलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्र्याचा कोरोनाने घेतला बळी 

‘महाराष्ट्र को लोग बहादूर है’, असं कौतूक करत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्राविषयी व्यक्त केली चिंता

रो-हिट मॅन शर्माने कोलकाताविरूद्ध अर्धशतक ठोकत केला हा विक्रम

‘श्रद्धा कपूरसाठी खरेदी केलं होतं सीबीडी ऑईल’; एनसीबीच्या चौकशी दरम्यान जया साहाचा मोठा खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या