Top News

प्रकाश आंबेडकरांसोबत यायला मी तयार आहे- रामदास आठवले

मुंबई | प्रकाश आंबेडकरांसोबत मी यायला तयार आहे, मी त्यांच्यासोबत काम करायला तयार आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.

भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यामध्ये नेहमीच टोकाची लढाई पाहायला भेटते. पण आता रामदास आठवलेंनी आंबेडकरांसोबत काम करायची तयारी दर्शविली आहे.

मोदी आल्यापासून संविधान मजबूत झालेलं आहे, त्यामुळे संविधानाला कुठलाही धोका नाही, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-पंतप्रधान होण्यासाठी भाजप शेपटी हलवत मागे येतं!

-… म्हणून दाभोळकरांना मारण्यात आलं- गुलजार

-शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत विचारताच पाशा पटेल भडकले!

-अखेर ‘बाजीराव मस्तानी’च्या लग्नाची तारीख ठरली; या दिवशी होणार लग्न

-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या