नागपूर महाराष्ट्र

आम्हाला राज्यातल्या सत्तेच सहभागी करुन घ्या-रामदास आठवले

नवी दिल्ली | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला राज्याच्या सत्तेत सहभागी करुन घ्या, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

आम्ही कधीच भाजप विरोधात काही विधानं केलं नाही. मात्र एक मंत्रीपद आणि विधान परिषदेत एक आमदार असावा या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, आठवलेच्या मागण्या मान्य होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

-शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दिल्लीत गौरव!

-आगामी निवडणुकीत भाजपच्या शंभर खासदारांचा पत्ता कट?

-रविंद्र मराठेंच्या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात- राज ठाकरे

-शरद पवार पुणे पोलिसांवर भडकले…

-आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि बच्चू कडू करणार एकत्र प्रहार?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या