महाराष्ट्र मुंबई

लोकसभेसाठी आठवलेंचा मतदारसंघ ठरला; शिवसेनेला देणार टक्कर!

मुंबई | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे 2019 मध्ये लोकसभा निवडणूक मुंबईतून लढवणार आहेत. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. 

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या मतदार संघातील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या मतदार संघातील चेंबुर, धारावी, अनुशक्तीनगर, नायगाव, वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले मानले जातात. 

दरम्यान, या मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आठवलेंची टक्कर थेट शिवसेनेशी असणार आहे.  

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलक आक्रमक; लातूरमध्ये 8 आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आंदोलनाचे नेतृत्व उदयनराजेंना सोबत घेऊनच करणार- संभाजीराजे

-शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

-मला आजपर्यंत कोणी माझी जात विचारली नाही- नाना पाटेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या