Top News

कोणतीही निवडणूक लढवणार नाही; रामदास कदम यांची मोठी घोषणा

मुंबई | शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं रामदास कदम यांनी जाहीर केलं आहे.

मंत्रिपदावरुन सध्या शिवसेनेत मोठा वाद सुरु आहे. विधान परिषदेतील नेत्यांनाच मंत्रिपदं दिली जातात यावरुन काही आमदार नाराज आहेत, त्यामुळे यापुढे विधानसभा आणि विधान परिषदेसह कोणतीही निवडणूक न लढण्याची घोषणा रामदास कदम यांनी केली आहे. 

दापोलीतून रामदास कदम लढणार नाहीत, त्यामुळे या ठिकाणावरुन त्यांचा मुलगा योगेशला तिकीट निश्चित मानलं जातंय. दरम्यान, आपण पूर्णवेळ पक्षकार्य करणार असल्याचंही रामदास कदम यांनी जाहीर केलंय. 

महत्त्वाच्या बातम्या –

-आमच्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य- प्रकाश आंंबेडकर

-औरंगजेबानं जबरदस्तीनं काश्मिरी पंडितांचं धर्मांतर केलं होतं!

-मनसे नवी स्ट्रॅटेजी करुन पुन्हा एकदा कमबॅक करणार???

-अमित ठाकरेंना राजकारणात आणा; मनसे नेत्यांची मागणी

-आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आणखी एका आमदाराला दणका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या