Top News औरंगाबाद महाराष्ट्र

बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम

जालना | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरुन भाजप महाराष्ट्रात मोठा झाला आहे, याच भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असं वक्तव्य पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे.

सहज निवडून येतील अशा भागात भाजपने गोड बोलून जागा घेतल्या, शिवसेनेच्या मदतीने मोठे झाले, मात्र भाजपने शिवसेनेला मदत केली नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपने शिवसेनेला मिटवण्याचा प्रयत्न केला तर भाजपचे हे प्रयत्न शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?

-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा

-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी

-आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; भवानीसमोर मांडला गोंधळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या