Top News

… असं करणाऱ्यांना मुळासकट उखडून टाकू- रामदास कदम

जालना | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं बोट धरून भाजप मोठा झाला आहे, आणि त्याच भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, जर असं कोणी करत असेल तर त्यांना मुळासकट उखडून टाकू असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदमांनी दिला.

निवडून येतील अशा जागा भाजपने गोड बोलून आमच्याकडून घेतल्या आणि मोठे झाले, मात्र भाजपने कधीच शिवसेनेला मदत केली नाही, असं त्यांनी सांगितलं.

पण आमच्या सोबत राहून आम्हांला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-भय्यू महाराजांबाबत पोलिसांना मिळालेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय???

-…म्हणून जयडीने लागीरं झालं जी मालिका सोडली

-…म्हणून हा शेतकरी करतो रोज ट्रम्प तात्याची पुजा!

-प्रादेशिक पक्षांना गृहीत धरू नका; एच.डी.देवगौडा

-…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादकांची भेट घेणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या