मुंबई | पंतप्रधान होण्यासाठी भाजप शेपटी हलवत मागे येतं, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलं आहे.
तसंच मोदी नवाज शरिफ यांचा केक कापत होते आणि तिकडं पाकिस्तानने आमच्या सैनिकांची मुंडकी तोडली, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ज्यांनी शिवसैनिकांना छळलं त्यांना जेलमध्ये टाकणार असून शिवसेनेच्या रोपट्याचं मोठ्या वृक्षात रुपातंर करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-… म्हणून दाभोळकरांना मारण्यात आलं- गुलजार
-शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत विचारताच पाशा पटेल भडकले!
-अखेर ‘बाजीराव मस्तानी’च्या लग्नाची तारीख ठरली; या दिवशी होणार लग्न
-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण
-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ