महाराष्ट्र मुंबई

…तर भाजपला उद्ध्वस्त करु; शिवसेनेच्या नेत्याची धमकी

मुंबई | नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला आहे. कोकणवासियांवर अन्याय होऊ देणार नाही. कोकणात हा प्रकल्प झाला तर भाजपला उद्ध्वस्त करु, अशी धमकी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. 

शिवसेनेनं आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पालघरमध्ये भाजपला शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात आला, मात्र पराभव झाल्याने शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. 

आम्हाला मिळालेली मंत्रिपदं सहज मिळालेली नाहीत. आम्ही शिवसेनेत 50 पावसाळे खर्ची घातलेत, असं सांगत रामदास कदम यांनी आपल्या मंत्रिपदाचं समर्थन केलं. 

महत्त्वाच्या बातम्या –

-गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

-काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

-प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का?; मनसेचा रामदास कदमांना सवाल

-विराट कोहलीमुळे जर्मनीचा पराभव; इटलीच्या पराभवालाही तोच कारणीभूत!

-कोणतीही निवडणूक लढवणार नाही; रामदास कदम यांची मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या