बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुधाच्या पिशवीवर लवकरच बंदी; पिशवी परत करा, 50 पैसे मिळवा!

मुंबई | दूध पिशवी घेताना 50 पैसे डिपॉझिट घ्यायचे आणि पिशवी परत दिली की ते परत द्यायचे, ही सरकारची नवी योजना आहे. ती येत्या महिन्याभरात सुरु होईल, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.

विधानसभेत प्लास्टिक बंदीबाबत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यावर ते बोलत होते.

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार आहे. राज्यात दिवसाला 1 कोटी दुधाच्या प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर येतात. त्यातून 31 टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे, असं कदम म्हणाले.

दरम्यान, प्लास्टिक बंदीनंतर 600 टन प्लास्टिक कचरा कमी झाल्याची माहिती यावेळी रामदास कदम यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

-‘तू मुसलमान है ना… तो जय श्रीराम बोल’, मुंबईत मुस्लिम तरूणाला मारहाण

-“राज्यभर रथयात्रा काढायला तुम्ही स्वत:ला राजा समजता का?”

-आता माघार नाही, विधानसभा लढवणारच; आशा बुचके आक्रमक

-चंद्रकांतदादा बिनकामाची पाटीलकी सोडून द्या; राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांना टोला

-“मी पुतीन यांच्याशी काय बोलेल, हे तुमचं काम नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More