Top News

काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते- रामदास कदम

मुंबई | राज ठाकरेंना पुतण्या आदित्यची भीती कधीपासून वाटायला लागली?, असा प्रश्न पर्यावरणमंत्री रामदास कदमांनी विचारला आहे.

प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर मनसेने या निर्णायला विरोध केला आहे, बंदी योग्य आहे, पण पर्याय द्या, आणि दंड कमी करा अशा मागण्याही मनसेने केल्या आहेत.

त्यांमुळे, अदित्य ठाकरेंनी प्लास्टिकबंदी केली म्हणून मनसेकडून याला विरोध केला जात आहे. त्यामुळेच राज ठाकरेंना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली, असं रामदास कदम म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-खिलाडी अक्षयच्या ‘गोल्ड’चा टिझर रिलिज

-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’

-‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’- अाशिष शेलार

-मुंबईत पाणी तुंबलंच नाही; महापौरांचा दावा

-आमदाराने दाखवलं धाडस चक्क झोपला स्मशानात

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या