पर्यावरणमंत्र्यांच्या बंगल्यावरुन खंडणीचा फोन, टायपिस्टला अटक

मुंबई | पर्यावरणमंत्री रामदास कदमांच्या बंगल्यावरुन खंडणीचा फोन गेल्यानंतर त्यांच्या टायपिस्टला अटक करण्यात आलीय. महेश सावंत असं या व्यक्तीचं नाव आहे. वाळू ठेकेदाराकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलीय.

कारवाई टाळण्यासाठी ही खंडणी मागितल्याचा सावंतवर आरोप आहे. दरम्यान, आरोपीला स्वतः पर्यावरण मंत्र्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं समजतंय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या