मनोरंजन

मराठीतील नावाजलेले अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन…

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. ते कर्करोगावर उपचार घेत होते.

रमेश भाटकर यांचा ‘कमांडर’ आणि ‘हॅलो इन्सपेक्टर’ या मालिकांमध्ये अभिनय गाजला होता. अलीकडे त्यांनी ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमध्ये अभिनय केला होता.

अश्रुंची झाली फुले, केव्हा तरी पहाटे, अखेर तु येशीलच, मुक्ता, राहू केतू अशा गाजलेल्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

दरम्यान, रमेश भाटकर यांनी 90 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. ते 70 वर्षांचे होते.

महत्वाच्या बातम्या-

लेकीला 11 एकरांवर साकारायचीय शिवरांगोळी, वडिलांनी काढलं लाखोंचं कर्ज

मुख्यमंत्र्यांनी धरणे आंदोलनाला बसणं ही गंभीर बाब- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिल्ममेकर्सचा तुफान प्रतिसाद

राहुल गांधींचं ममतांना समर्थन तर काँग्रेस खासदार म्हणतात मुख्यमंत्री नाटक करतात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या