Top News

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराचा राजीनामा

मुंबई | मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी राजीनामा दिला आहे. ते सोलापूरच्या मोहोळचे आमदार आहेत. 

आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम सध्या तुरुंगात आहेत. त्यांनी तेथूनच मराठा क्रांती मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला

-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती

-मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!

-शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही

-मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या