बीड | भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे स्वाभाविकच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मास्टरस्ट्रोक मारल्याचं चित्रं आहे..
स्व. गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं.
कराड यांनी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात नाट्यमय वळण आलंय. वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आता अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–देशातील मोठी हिंदू मंदिरं बॉम्बने उडवण्याची धमकी
-काँग्रेसनं किमान कुत्र्यांकडून तरी देशभक्ती शिकावी!
–नीरव पळून जाण्याआधी नरेंद्र मोदींना भेटला!
-मोदींनी खालच्या पातळीला जाऊन पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा घालवली!
-देशावर संकट येते तेव्हा राहुल गांधी इटलीला पळून जातात!
Comments are closed.