Top News

ऐतिहासिक रामलीला मैदानाचं नाव बदलण्याची शक्यता; भाजप नेत्यांचा प्रस्ताव

नवी दिल्ली | दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानाचं नाव बदलण्याची शक्यता आहे. भाजपच्या दिल्लीतील 5 नगरसेवकांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचं या नाव या मैदानाला देण्याची मागणी या नगरसेवकांनी केली आहे. 

दिल्लीच्या रामलीला मैदानाला मोठा इतिहास आहे. दसऱ्याला इथं होणारा रावणदहनाचा कार्यक्रम मुख्य आकर्षण असतो. स्वातंत्र्याचा लढा, आणीबाणी, राम मंदीर आंदोल आणि अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनासह अनेक आंदोलनांचं हे मैदान साक्षीदार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-2019ची लोकसभा निवडणूक भाजप-आरएसएस विरूद्ध विरोधी पक्ष अशी असेल!

-राहुल गांधींनी एकदा आरएसएसमध्ये यावं आणि एक- दोन वर्ष राहावं!

-शिवसेनेचे सगळे मंत्री भाजपला सामील; शिवसेना आमदाराचा आरोप

-भाजपचं अटलजीबद्दलचं प्रेम केवळ दिखावा आहे- इम्तियाज जलील

-भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या