देश

रामलीला मैदानाचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत!

नवी दिल्ली | रामलीला मैदानाचं नाव बदलून अटलजी ठेवल्यास भाजपला मतं मिळणार नाहीत, असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केलं आहे.

रामलीला मैदानाचं नाव बदलून त्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव द्यावं, अशी मागणी भाजपच्या 5 नगरसेवकांनी केली आहे. त्यावर अरविंद केजरीवालांनी निशाणा साधला.

दरम्यान, खरं तर भाजपला पंतप्रधानाचं नाव बदलायला हवं, जेणेकरून त्यांना मतं मिळतील, कारण पंतप्रधानाच्या स्वत:च्या नावावरच कोणी मतं देत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-राहुल गांधींकडून आरएसएसची दहशतवादी संघटनेसोबत तुलना

-आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा झटका; रेंजरोव्हरचा टायर फुटला!

-सरकारी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार; मतदार यादीत पाॅर्नस्टार, हत्ती, कबुतर!

-मराठा समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकणार; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांचं ते गुपित अखेर बाहेर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या