भाजपकडून रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी

रामनाथ कोविंद यांचं अभिनंदन करताना अमित शहा

नवी दिल्ली | बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

कोविंद यांच्या  उमेदवारीबाबत आम्ही सर्व पक्षांना कळवल्याचं अमित शहा यांनी सांगितलं.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना फोनवरुन याबाबत सांगितल्याचंही ते म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या