Ramnath Kovind 1 - रामनाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती बनणं निश्चित
- देश

रामनाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती बनणं निश्चित

मुंबई | भाजप पुरस्कृत एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंदच भारताचे १४ वे राष्ट्रपती ठरण्याची शक्यता आहे.

रामनाथ कोविंद यांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या पक्षांच्या मतांची किंमत पाहता हे स्पष्ट झालं आहे.

रामनाथ कोविंद यांना असणारा शिवसेनेचा विरोध मावळला आहे.

सोबतच तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, एआयडीएमके ( अम्मा गट ), बिजू जनता दल या पक्षांनीही कोविंद यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे रामवाथ कोविंद राष्ट्रपती बनणं निश्चित आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा