सातारा | सकाळपासून ते रात्रीपर्यत लिटरवर जे असतात त्यांनी आम्हांला निष्ठा शिकवू नये, असा जोरदार टोला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार उदयनराजेंना लगावला.
तुमची श्रध्दा कोणावर आहे ते सर्वांना माहिती आहे, आम्ही सहन करतो म्हणजे आमचे कोणी हातपाय बांधलेत असे समजू नका, केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांमुळे गप्प बसतो, असंही ते म्हणाले.
ज्यांना कोणाला साताऱ्यात खासदार व्हायचे आहे त्यांनी होऊ द्यात, आमच्या पाठीशी आमचे नेते खासदार शरद पवार असल्याने आम्ही केवळ विकासाची भाषा बोलतो, असंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-अपघातापुढे हरली नाही; मंडपात पोहोचून बांधली लगीनगाठ!
-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!
-गोव्यात या ठिकाणी सेल्फीवर बंदी
-जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?
-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!