पुणे महाराष्ट्र

स्वराज्यात एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गोडीगुलाबीने राहा- रामराजे

सातारा | महाराष्ट्रातील लोक राज्यात असतात तेव्हा एकमेकांचे पाय ओढतात, पण बाहेरच्या राज्यात गेले की गोडीने राहतात, त्यामुळे स्वराज्यातही सर्वांनी गोडीगुलाबीने आणि मित्रत्वाने राहायला हवं, अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण यांच्यातर्फे आयोजित प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमालेच्या उद्‌घाटनप्रसंगी सभापती रामराजे बोलत होते. 

व्याख्यानमालेत किती गर्दी आहे यापेक्षा किती दर्दी आहेत हे पाहणं महत्वाचं आहे, त्यामुळे तरूणांनी अशा कार्यक्रमाला यायला हवं, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

-…म्हणून राष्ट्रवादीने सुनील तटकरेंना उमेदवारी दिली नाही!

-या तारखेपासून मुंबईचा दूध पुरवठा होणार बंद!

-मला एक खून करायचा आहे- राज ठाकरे

-मराठीच्या मुद्यावरून शिवसेना आक्रमक; इंग्रजी पाटयांना फासलं काळं!

-धक्कादायक!!! एकाच घरात आढळले चक्क 11 मृतदेह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या