बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंकजा मुंडेंना मंत्रालयात प्रवेश करण्यापासून रोखले!

मुंबई | महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना आज मंत्रालयात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं, अशी माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आल्या होत्या.

आमदार रामराव वडकुते यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी पंकजा मुंडे यांना मंत्रालयात जाण्यापासून रोखलं होतं.

पंकजा मुंडे यांनी नांदेडमध्ये झालेल्या सभेत धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही, असं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, रामराव वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा ज्यांनी 70 वर्षे धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यांना रोखावं, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलं विराट कोहली आणि भारतीय संघाचं कौतुक

-शिवसेना नेते रामदास कदम यांना धमकीचे फोन

-…अन् धनगर समाजाला आरक्षण न देताच पंकजा मुंडे मंत्रालयाची पायरी चढल्या!

-इंग्लंडमध्ये येताना माज घेऊन येऊ नका, विराटचा ऑस्ट्रेलियन संघाला सल्ला

-छोटे कपडे घातल्याने आमिर खानची मुलगी ट्रोल, आमिर विरोधात फतवा काढण्याची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More